पावसाळा सुरू झालाय व सध्या मासेमारी बंदीचा काळ सुरु झाला आहे त्यात गाबोळी भरलेले हे मासे चवदार असल्याने चिवणी मासा लोकप्रिय मानला जातो सहाजिकच मासळीप्रेमींची त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती…
बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर यांनी अभ्यासिकेत असलेल्या समस्यांबाबत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार याना १ डिसेंबर व त्यानंतर दोनवेळा तसेच विद्यार्थ्यांनी १२ मार्च रोजी पत्रव्यवहार…
वसई :- आशिष राणे वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोझा आणि फा. फ्रान्सिस डाबरे या दोघांचेही अधिकृत वापरातील फोन नंबर व व्हॉटसप खाते कोणी अज्ञात सायबर चोरांनी हॅक केल्याची माहिती वसई…
पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामे व अन्य उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसात ही पालघर व वसई चा दौरा करून त्यातील पहिल्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील…
मुख्यमंत्री आज संपूर्ण दिवस स्वतः पालघर जिल्हा दौऱ्यावर असून यात त्यांचे ५ कार्यक्रम होत असून चारही ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री जातींन हजर राहणार आहेत मात्र वसई विरार महापालिकेच्या सर डी…
आता नविन प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने पूर्वी २०२२ रोजी केलेल्या प्रभाग रचनेवरील खर्च मात्र वाया गेला आहे. त्यामुळे आता नव्याने २९ प्रभाग होणार असून ४ चे २८ आणि…
पालघर जिल्ह्यातील २४२ वरिष्ठ श्रेणी व ४०४ निवड वेतनश्रेणी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले सोबत वसई तालुक्यातील १२७ वरिष्ठ वेतनश्रेणी आणि ५८ निवड वेतनश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण विरारच्या विवा महाविद्यालयातील सुसज्ज वातावरणात…
विरार येथे संपन्न झालेल्या या जलतरण स्पर्ध्येत ६ ते ७० वयोगटातील १७५ स्पर्धक सहभागी झाले होते, त्यात विशेष म्हणजे २ दिव्यांगांचाही समावेश होता तर बुद्धिबळ स्पर्ध्येत ६ ते ५० वयोगटात…
“पिकलबॉल हा सर्व वयोगटांसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकासाठी देखील एक आदर्श खेळ असून या खेळामुळे हृदयाचे आरोग्य, स्नायूंची ताकद, मानसिक तिक्ष्णता आणि सामाजिक बंध यांसारखे अनेक फायदे यामुळे हा खेळ सर्वांसाठी…
वसई उपनिबंधक कार्यालयाचे विभाजन ; नालासोपारा – विरार येथे स्वतंत्र उपनिबंधक कार्यालय ; सहकार राज्यमंत्र्यांची ग्वाही वसई :- वसई तालुक्याची लोकसंख्या जवळपास ३० लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास…