वसईत आले वळगणीचे मासे, ताजे मासे मिळत असल्याने खवय्यांची मिळते मोठी पसंती

  पावसाळा सुरू झालाय व सध्या मासेमारी बंदीचा काळ सुरु झाला आहे त्यात गाबोळी भरलेले हे मासे चवदार असल्याने चिवणी मासा लोकप्रिय मानला जातो सहाजिकच मासळीप्रेमींची त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती…

Loading

error: Content is protected !!