वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

आज “वसई आयडॉल -2025 गायन स्पर्धेचे आयोजन 🎶 सकाळी 10 वाजता उदघाटन : 10.30 वाजल्यापासून प्राथमिक फेरीला होणार सुरुवात….✅

वसई आयडॉल फाउंडेशन “च्या गायन व अन्य स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून वसईकरांची मने 🌠 जिंकणाऱ्या या स्पर्धेत नेमकं कोण वसई आयडॉल- 2025 म्हणून आज बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष….🎤🎼

वसई :- आशिष राणे

वसई आयडॉल फाउंडेशन आयोजित “वसई आयडॉल – 2025 “यां गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी आज रविवार दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी ऑप्युलेट बॅंक्वेट हॉल (मिनी हॉल), युनिटी मॉल ( दत्तानी मॉल), उमेळा फाटा पापडी वसई पश्चिम येथे सकाळी ठीक 10 वाजल्या पासून संपन्न होत आहे.

या उदघाटन प्रसंगी आयोजित केलेल्या गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचां उदघाटन समारंभ सकाळी ठीक 10.00 वाजता संपन्न होणार आहे आणि त्यानंतर दिवसभर यां स्पर्धा पुढे सुरु राहतील.

दरम्यान वसई आयडॉल -2025 च्या गायन स्पर्धेत सहभाग घेणारे सर्व स्पर्धक तसेच मान्यवर मंडळी व निमंत्रित पाहुणे आदी श्रोत्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन वसई आयडॉल फाउंडेशनच्या आयोजकांनी केलं आहे.

एकूणच वसई आयडॉल फाउंडेशन च्या गायन व अन्य स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून वसईकरांची मने जिंकणाऱ्या या स्पर्धेत नेमकं कोण वसई आयडॉल- 2025 म्हणून आज बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!