ईडीच्या कारवाईला निलंबित नगररचना उपसंचालक वाय.एस.रेड्डी यांचे आव्हान : २ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

आधी माजी आयुक्त पवार सुटले आता रेड्डी हीं सुटणार…?? वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणाच्या चौकशीत ईडीने वसई विरार महापालिकेशी संबंधित कोट्यावधीचा बांधकाम घोटाळा उघडकीस…

Loading

वसई विरार शहराच्या महापौर – उपमहापौर पदी कोणाची वर्णी लागणार ? नावं गुलदस्यांत…. बविआ- भाजपाकडून नामनिर्देशन अर्ज दाखल

  कसा असेल बविआचा महापौर-उपमहापौर…?? काय बोलले होते..हितेश आप्पा…! होय… कार्यकर्त्यांच्या मनातीलच असेल महापौर.. तर सर्वाना एकत्रित, संघटित करून सर्व धर्म सम भाव जपणारा त्या सर्वाना लोकशाही मार्गाने एकत्रित पुढे…

Loading

error: Content is protected !!