brekingराजकारण असले नाय तें धंदे करू नका..?? हितेंद्र ठाकूर (आप्पा ) वैतागले : वसई-विरारमध्ये “ऑपरेशन लोटस “? ची रंगतेय जोरदार चर्चा.. आशिष राणेJanuary 18, 2026 ✅बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुरांचा भाजपाला सडेतोड इशारा : बविआचे नगरसेवक गळाला लागणार कीं फुटणार ? वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता वसई विरारमध्ये राजकीय संघर्षाला तोंड…