brekingपालघर जिल्हाशासन व मंत्रालय वर्दीतल्या त्या माणसाची नोंद : महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ.सदानंद दाते आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक : आज दि. ३ जानेवारी ला स्वीकारणार पदभार…. आशिष राणेJanuary 3, 2026 वर्दीतल्या माणसाची खरी नोंद : हा तर महाराष्ट्राच्या सुपुत्राचा योग्य सन्मान… ✅कष्ट, जिद्द.. मेहनत आणि शिक्षण आणि त्यावरूनचं आपली परिस्थिती बदलते… यावर ठाम आहेत दाते सर ✅मीं अनुभवलेले ते…