brekingवसई —विरार Update : वसईच्या सनसिटीत फुटलेली सूर्याच्या जल वाहिनीचं दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर पूर्ण.. आशिष राणेDecember 28, 2025 आठ तासांच्या दुरुस्ती नंतर नवघर माणिकपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत… घागर भरण्यास नागरिक सज्ज वसई:- आशिष राणे वसईच्या सनसिटीत शनिवारी दुपारी फुटलेली सूर्याची जल वाहिनीचं दुरुस्तीचं कामं पूर्ण करण्यात आले…