राजकारणवसई —विरार माजी महापौर नारायण मानकर यांनी केली वसई उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी : पर्यायी रस्ता पूर्ववत ठेवा आशिष राणेDecember 4, 2025December 4, 2025 वसई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जून्या पुलाचा पर्यायी रस्ता पूर्ववत ठेवा —-✅ माजी महापौर नारायण मानकर खाडीवरचा पूल रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने वसई विरार शहर महापालिकेच्या खर्चाची बचत, वाहतूक कोंडीला आळा…