brekingवसई —विरार मोठी बातमी : वसईच्या सनसिटीत सूर्या योजनेची जलवहिनी फुटली : नवघर माणिकपूर विभागांस फटका आशिष राणेDecember 27, 2025 एच प्रभागात आज घागर उताणी… आहें वसईत एच प्रभाग अंतर्गत सनसिटी भागात नवीन टाकीच्या पायलिंगचं काम सुरु असताना शनिवार दि.२७ डिसेंबर रोजी दुपारी अचानक सूर्याची जलवाहिनी (लिकेज ) फुटल्यानं…