प्रेस नोटशासन व मंत्रालय लोक अदालतीतून ०८ हजार वीज ग्राहकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आशिष राणेDecember 18, 2025December 18, 2025 महावितरण कंपंनीकडून थकीत रकमेतून तडजोड यशस्वी उपक्रम… महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ११ कोटी ९४ लाख रुपयांचा भरणा केला. वसई मंडळात ०४ हजार ३६९ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून ०२ कोटी…