GOOD CM/RM : राज्यातील दोन कोटी कुटुंबांच्या जमिनी होणार अधिकृत : महाराष्ट्रात तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू : – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा क्रांतिकारी निर्णय.

  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या साथीने महसूल मंत्र्यांनी शब्द पाळला…राजपत्र ही जारी….नियमितीकरणासाठी शुल्क नाही. तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले हे अनियमित व्यवहार नियमित करण्यासाठी शासनाने दि. ३ नोव्हेंबर, २०२५ रोजी अध्यादेश…

Loading

error: Content is protected !!