वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

रणवीर नरवीर चिमाजी आप्पा यांच्या ऐतिहासिक वसईत #मायमराठी7.कॉम चा बोलबाला , ( शब्दांना सत्याची धार ..!,विविध विषयांची मौज मस्ती धमाल व बातम्यांची मिसळ…)

रणवीर नरवीर चिमाजी आप्पा यांच्या ऐतिहासिक वसईत मायमराठी7.कॉम चा बोलबाला !

शब्दांना सत्याची धार ..(विविध विषयांची मौज मस्ती धमाल व बातम्यांची मिसळ ..)

          प्रिंट आणि आता बदलत्या काळानुसार डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मी मुख्य संपादक आशिष अरुणा अरूण राणे आपल्या मायबाप वाचकांसमोर रोजच्या घडामोडी वसई तालुक्यातून मागील 27 वर्षे झाली  सामाजिक पत्रकारितेच्या माध्यमातून मांडत आहे ! या पत्रकारितेचे लेखन वस्तुनिष्ठ, संतुलित, प्रामाणिक आणि मतविरहित असेल व असावे असे आमचे प्रांजळ मत आहे त्यामुळे वाचकवर्ग आम्हाला नक्कीच  सहकार्य करेल हा आत्मविश्वास वाढला आहे

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!