brekingपालघर जिल्हावसई —विरारशासन व मंत्रालय वसई तहसीलदार कार्यालयातील महसूल अधिकारी नितीन थिटे यांचे निधन : अखेर वेदनांची झाली समाप्ती…! आशिष राणेJuly 9, 2026July 9, 2026 एका मनमिळाऊ महसूल अधिकाऱ्याच्या वेदनांची झाली अखेर….समाप्ती..! आजाराने मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या दुःखाला शब्दांत मांडणारी ही एक भावूक कविता आहे. यात आजाराशी दिलेली झुंज आणि अखेर मिळालेली मुक्ती…! यांचे वर्णन आहे.…