पालघर जिल्ह्यावासियांची मान अभिमानाने उंचावली ; पालघरचे खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा यांना प्रतिष्ठेचा “संसद रत्न पुरस्कार”-२०२६ जाहीर…!

दिल्लीत महाराष्ट्राचा डंका : महाराष्ट्रातील ५ खासदारांची ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाजपा परिवारातील खा. डॉ. हेमंत विष्णू सवरा, खा.मेधाताई कुलकर्णी आणि खा. स्मिताताई वाघ यांच्या सोबतच…

Loading

error: Content is protected !!