brekingक्राईमपालघर जिल्हाराष्ट्रीयवसई —विरार ब्रेकिंग :- पालघरचे खासदार डॉ हेमंत सावरा यांच्या गाडीला भीषण अपघात : घोडबंदर येथे डंपरची जोरदार धडक आशिष राणेMay 1, 2026 खासदारांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक…! विशेष म्हणजे आपण स्वतः खासदार असताना राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचे नियम न पाळणे केंद्र व राज्यांतील सत्ताधारी भाजपाच्या खासदाराला कसे जिवावर बेतू शकले असतें…