आंतरराष्ट्रीयपालघर जिल्हाराजकारणवसई —विरार आणि भाई शेठ 👊 डॅडी” च्या मैत्रीचे🌹 ऋणानुबंध… फुलले : भेटीचा फोटो व्हायरल आशिष राणेApril 24, 2026 जेव्हा… भाई ठाकूर आणि (डॅडी ) अरुण गवळी…दोघे विरार मध्ये एकत्र भेटतात तेव्हा चर्चा तर झालीच पाहिजे…! दुसरीकडे काळाच्या ओघात मुंबईतील गँगवार संपुष्टात आल्यानंतर, एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले वसई -विरारचे…