वसई तहसीलदार कार्यालयावर ठाणे, एसीबीचा छापा : 7 लाखांची लाच स्वीकारताना खाजगी इसमास रंगेहात पकडलं : अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे याचाहीं सहभाग : एसीबीच्या कारवाईनंतर धोत्रे झाले फरार..

वसई महसूल खातच…. अधिकारी, कर्मचारी व खाजगी मदतनीसांमुळे होतंय बदनाम ? हाच तो अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे यांचा खासम खास लाचखोर मदतनीस अनिल चौबल ☝️यांस ACB च्या पथकाने रंगेहात पकडलं…

Loading

error: Content is protected !!