brekingराजकारणवसई —विरारशासन व मंत्रालय वसई विरार शहर महानगरपालिकेत केवळ तीन दिवसांचा नगररचना उपसंचालक कार्यरत…! आशिष राणेMarch 12, 2026March 13, 2026 महानगरपालिकेसाठी तीन दिवस : नागरिकांसाठी मात्र उरले बुधवार चे केवळ दोन तास….! दोन्ही ठिकाणी एकच उपसंचालक कार्यरत असल्याने अनुक्रमे सोलापूर व वसई विरार शहर महानगरपालिकां पूर्णवेळ पदापासून आजही उपेक्षित राहिली…