आंतरराष्ट्रीयवसई —विरारसाहित्य - संस्कृती पुस्तकं हाच आयुष्य जगण्याचा खरा “दागिना” : कवियित्री स्नेहा पंडित यांच्या ‘निसर्ग किमया` काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन ! आशिष राणेMarch 2, 2026 शेकडो साहित्य प्रेमी रसिकांच्या उपस्थितीत साहित्य जल्लोष आणि समाज उन्नती मंडळाचा ‘जागर मराठी`सोहळा उत्साहात संपन्न…! वसई :- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वसईतील माणिकपूर येथील समाज उन्नती सभागृहात साहित्य जल्लोष…