शासन व मंत्रालयसहकार व अर्थकारण महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी आ.प्रवीण दरेकर यांची वर्णी : मिळाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आशिष राणेSeptember 30, 2025 हे तर मुख्यमंत्री फडवणीस यांचे दरेकरांना बक्षीस… दरेकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली : राज्य शासनाची अत्यंत जबाबदार व महत्वाकांक्षी योजना…! राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र…