वसई रोड भागातील स्कायवॉकच्या छताखालच्या फायबर शीट निखळल्या : मोठी दुर्घटना टळली

भविष्यातील मोठे अपघात टाळण्यासाठी संपूर्ण स्कायवॉकच्या स्ट्रॅक्चरल ऑडिटची  मागणी यां घटनेने आता अधोरेखित होत असून वसईच्या आमदार स्नेहाताईंनी याबाबत विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय…! वसई…

Loading

error: Content is protected !!