कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची दुसरी बैठक संपन्न ! वसई विरार पालघर जिल्हा समन्वयक तथा वसईच्या आ.स्नेहाताई दुबे पंडित यांची उपस्थिती !

नवी मुंबई/वसई : –   राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट मागील…

Loading

error: Content is protected !!